व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

14 years old boy exploited 3 years old girl in shikrapur pune

संतापजनक! शिक्रापूरमध्ये चौदा वर्षीय मुलाचा तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

योगेश शेंडगे शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

unseasonal rain damaged crops in bhor pune

भोर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर; पिके झाली भुईसपाट

भोर : अवकाळी पावसाने भोर तालुक्याला दोन-तीन दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे कापणीस आलेली कडधान्य पिके सध्या पाण्याखाली गेली असून,...

extortion demands to marathon international school shewalewadi pune

‘आम्ही एका राजकीय नेत्याच्या खूप जवळचे आहोत’, शेवाळेवाडीतील मॅरेथॉन स्कूल प्रशासनाकडे खंडणीची मागणी

पुणे : बिनबुडाचे खोडसाळपणे आरोप करून शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूलची बदनामी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच मोठ्या...

22 fake application for mukhymantri ladki bahin yojna

पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १९ लाख ५० हजार अर्ज पात्र

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यातून १९ लाख ५० हजार अर्ज आले आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातून अपेक्षेपेक्षा...

Pant re-enters Test batting rankings at No. 6 after Chennai century

आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत पुन्हा टॉप १० मध्ये; रोहित आणि कोहलीची घसरण

दुबई: यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने बुधवारी पुनरागमनाच्या कसोटीत शानदार शतक झळकावून आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली; परंतु भारतीय कर्णधार...

वाळुंज गावच्या उपसरपंचपदी सुप्रिया इंगळे यांची बिनविरोध निवड

-बापू मुळीक सासवड : वाळुंज (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया जयदीप इंगळे यांची बिनविरोध निवड झाली. वाळुंजचे उपसरपंच कैलास इंगळे यांनी...

ओबीसी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र बंधनकारक; तर उत्पन्न दाखल्याची अट रद्द…

-संतोष पवार पळसदेव : काही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज भासणार नाही. ओबीसी, व्हीजेएनटी व...

mahayuti seat sharing to likely declare on ghatsthapana maharshtra election

घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीचे जागावाटप? भाजप १४५, शिवसेना ७५, तर राष्ट्रवादीला ६५ जागा मिळण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीचे विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र नक्की झाले असून भारतीय जनता पक्ष १४४ ते १५०, मुख्यमंत्री एकनाथ...

जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी प्रताप कदम यांना मातृशोक

लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सावित्रीबाई त्रिंबक कदम (वय- 97) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी (ता. 25) निधन झाले....

nine years old boy died in leopard attack junnar Pune

घराच्या मागे शौचास बसलेल्या चिमुकल्यावर बिबट्याची झडप; आजोबांनी आरडाओरडा करताच ऊसाच्या शेतात नेले फरफटत; जुन्नरमध्ये नऊ वर्षीय मुलगा ठार

नारायणगाव (पुणे): जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे बुधवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास प्रातः विधीसाठी घराच्या पाठीमागे गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर सोयाबीनच्या...

Page 95 of 640 1 94 95 96 640

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!