आरोपींनी ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत’ म्हणत झाडल्या गोळ्या, शरद मोहोळचा खून झाला त्याच दिवशी गणेश मारणेचे नाव ‘रेकॉर्ड’वर; दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार
पुणे: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. पाच...