Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वडगावशेरीत तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन निघृण खून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 November 2023, 11:52

Pune News : पुणे : तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच वडगाव शेरी परिसरात घडली. दरम्यान, तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप तरुणाच्या खुनामागील नेमके कारण समजू शकले नाही.

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अभिषेक राठोड (वय ३१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) अभिषेक राठोड हा बुधवारी (ता. १) रात्री वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटी परिसरातून निघाला होता. त्याचदरम्यान हल्लेखोरांनी त्याला अडवून राठोड याच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावर तातडीने चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अभिषएक राठोड याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune News) मात्र, दूर्दैवाने उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून राठोड याचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : मराठा आंदोलनामुळे लालपरीला सक्तीची विश्रांती; आतापर्यंत एसटीचे २० कोटींचे नुकसान

Pune News : तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस चौकीत गोंधळ; पोलिसांनाही धक्काबुक्की

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05
Next Post
India Have Chance Win Hat-trick Against Sri Lanka In World Cup 2023 Mumbai Ind Vs SL

IND vs SL: टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.