Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 October 2026, 16:45

मुंबई : ठाण्यात शिवसेनेचे (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पूर्णेकर यांच्या पत्नी वैजयंती पूर्णेकर यांनी शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या आरोपांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खासदार संजय राऊत यांनी या ऑडिओ क्लिपचा हवाला देत त्यांना ‘ठाण्याची लेडी डॉन’ संबोधले असून, या हत्येमागे त्यांचाच हात असल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे.शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मीनाक्षी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाण्यातून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. ठाकरे आणि राऊत यांच्या या पवित्र्यानंतर ठाणे पोलिसांनी अखेर मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे, मीनाक्षी शिंदे माध्यमांशी बोलण्याची तयारी करत असतानाच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी अजून कोणता पुरावा हवा आहे, असा सवाल करत त्यांनी मीनाक्षी शिंदे यांच्या तात्काळ अटकेची मागणी केली. राऊत यांनी आरोप केला की, संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस आयुक्तांचा धाक दाखवून विरोधकांना संपवण्याची आणि पूर्णेकर यांच्या घरात गुंड पाठवून त्यांना मारण्याची भाषा वापरली गेली आहे.

महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका करत राऊत यांनी ठाण्याची तुलना बीडशी केली. ही लेडी डॉन कोणाच्या आशीर्वादाने वाचत आहे असा सवाल करत त्यांनी ठाणेकरांना रस्त्यावर उतरून विरोध दर्शवण्याचे आवाहन केले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01
Next Post

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचे पैसे थेट खात्यावर जमा होणार; फडणवीसांच्या हस्ते वितरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp