Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी, आकुर्डी प्रकल्पाच्या सोडतीचा मार्ग मोकळा : भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 November 2023, 12:39

Pimpri News : पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील एकूण ९३८ घरांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थींना राज्य सरकारकडून ‘दिवाळी गिफ्ट’ मिळाले आहे. आरक्षण प्रयोजनामध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली असून, आता सोडतीचा (लकी ड्रॉ) मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा केला आहे.

पिंपरी आणि आकुर्डी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिका बांधून पूर्ण झाल्या आहेत. सुमारे ११ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांचे लक्ष या सोडतीकडे आहे. पण, संबंधित जागांचे आरक्षण ‘बेघरांसाठी घरे’ असल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती.(Pimpri News)  त्यामुळे महापालिका प्रशासनाने बेघरांसाठी घरे (HDH) ऐवजी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरे (EWS) अशा प्रमाणे योजना राबवण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासक ठराव क्र. २२१ ला दि. ६ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी दिली होती. हा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडे प्रलंबित होता.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेनुसार पिंपरी आणि आकुर्डी प्रकल्पातील घरांचे वाटप व्हावे. प्रकल्प तयार असून, प्रशासनाने तात्काळ ‘लकी ड्रॉ’ काढावा आणि लाभार्थींना घरे वाटप करावीत, अशी मागणी केली होती. (Pimpri News) तसेच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे.

नगर रचना विभागाचा निर्णय…

महापलिकेच्या जुन्या हद्दीच्या सुधारित मंजूर विकास योजनेतून आकुर्डी स. नं. १३६/१, आरक्षण क्रमांक २८३ व मौ. पिंपरी स. नं. /गट नं. १०९ पै व ११० पै आरक्षण क्र. ७७ बेघरांसाठी घरे या प्रयोजनार्थ आरक्षित क्षेत्र आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरे (EWS) या प्रयोजनाचे वापराकरिता एकत्रिकृत नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीला नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत या प्रकल्पाची सोडत काढणे सुलभ होणार आहे.

 

पिंपरी आणि आकुर्डी येथील प्रकल्पासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अर्ज मागवले आहेत. त्या अर्जांची छाननी आणि लाभार्थी निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्पयात आहे. (Pimpri News) राज्याच्या नगर रचना विभागाकडे आरक्षण प्रयोजन बदलाचा प्रस्ताव होता. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या विषयाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाले असतानाही सोडत काढून लाभार्थी निश्चित करता आले नाही. आता महायुती सरकारच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे संबंधित लाभार्थींना या योजनेचा लाभ देणे सुलभ होणार आहे. यासाठी महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो. आता तात्काळ सोडत काढावी आणि डिसेंबरअखेर घरांचे लाभार्थींना वाटप करावे, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा पिंपरी-चिंचवड.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या महामार्गांवर गस्त वाढविली; मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

Pimpri News : भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली : विनय पत्राळे

Pimpri News : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे मैदान परिसरात बंदोबस्तात वाढ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35

शिरूर बाजार समिती निवडणुकीआधी मोठा वाद! 71 ग्रामपंचायतींचे तब्बल 712 सदस्य मतदारयादीतून वगळले..

Friday, 2 October 2026, 17:01
Next Post

Big News : आंदोलन सुरू असेपर्यंत बच्चू कडू अंतरवलीत तळ ठोकणार; सरकार आणि जरांगे यांच्यामधील दुवा होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp