व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

आता दिल्ली-मुंबई दरम्यान होणार विद्युत महामार्ग; कसा काम करेल? जाणून घ्या..

पुणे : तुमचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित करण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

पुणे : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन...

सिंहगड रस्त्यावर वीज धक्क्याने मृत पावलेल्या युवकाबाबत महावितरणने असे दिले स्पष्टीकरण…!

पुणे : सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे मंगळवारी (दि. १२) सकाळी ७.४५ वाजता विद्युत अपघातामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या...

कॅन्सरसंदर्भात पुण्याहून महत्वाची बातमी; वर्षाच्या अखेरीस मिळणार सीरमची अँटी-सर्व्हायकल कॅन्सर लस…!

पुणे : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला अँटी-सर्व्हायकल कॅन्सर लस अर्थातच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील लस...

ENG vs IND 1st ODI : भारताची १० गडी राखून इंग्लंडवर मात, टीम इंडियाची बुमरामुळे विजयी सलामी, रोहितचे दमदार अर्धशतक…!

मुंबई : टीम इंडियाने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले १११ धांवांचं आव्हान...

यंदाच्या गुरुपौर्णिमेला तयार होत आहेत अनेक राजयोग, जाणून घ्या महत्त्व…!

पुणे : आषाढ महिन्यातील पौर्णिमेचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी वेदांचे लेखक...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी डॉ. रामास्वामी एन. नोडल अधिकारी…!

पुणे : राष्ट्रपतीपदासाठी दि. 18 रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता डॉ. रामास्वामी एन., आयुक्त (कु.क.) आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची नोडल...

‘खडकवासला’ धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग वाढवणार ; पुणेकरांनो काळजी घ्या..!

पुणे : खडकवासला धरणातून मंगळवारी (ता. १२) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास १३ हजार १४२ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे. खडकवासला...

भारताने इंग्लंडची टीम गुंडाळली केवळ 110 धावांवर ; इंग्लंडमध्ये सहा विकेट घेणारा बुमराह पहिला वेगवान गोलंदाज…!

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेत ११० धावा करून इंग्लंडचा संघ बाद झाला आहे....

विलू पूनावाला फाऊंडेशनकडून लोणी काळभोर हद्दीतील वाडी-वस्त्यावर मिळणार मोफत व शुद्ध पाणी…!

लोणी काळभोर, (पुणे) : विलू पूनावाला फाऊंडेशनच्या वतीने लोणी काळभोर गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर रहाणा-या नागरिकांना मोफत व शुद्ध पाणी...

Page 959 of 975 1 958 959 960 975

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!