विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

कुरकुंभ एमआयडीसीत रसायनांचा बेकायदा साठा उघड; 148 भरलेले बॅरल जप्त, एकावर गुन्हा दाखल

कुरकुंभ, ता. 1 : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी परिसरात परवानगीशिवाय धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचा प्रकार दौंड पोलिसांनी उघडकीस...

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

पुणे, ता. 31 : ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांच्यावर कर्तव्य बजावताना होणारे हल्ले, धमकी, दबाव आणि मानसिक त्रासाच्या घटनांकडे शासनाचे लक्ष...

केडगावमध्ये भरदिवसा घरफोडी; सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास

केडगाव : कुटुंबीय ऊस लागवडीच्या कामासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख...

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

लोणी काळभोर : थंड हवामानात येणारे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफरचंदाची उष्ण हवामानाच्या लोणी काळभोरमध्ये चक्क फळधारणा झाली आहे. आठवडे...

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

लोणी काळभोर, ता. 30 : थेऊर (ता. हवेली) येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करत असताना वरिष्ठ कंत्राटी कर्मचारी अशोक किसन...

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

लोणी काळभोर, ता. 30 : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात ड्राय क्लिनिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने स्वतःच्या दुकानातील आतील...

थेऊरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणारा संशयित ताब्यात

लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट-6च्या...

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

लोणी काळभोर : अमेरिकेत 2018 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला चक्क जिवंत दाखवून त्याच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. एवढेच...

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

पुणे, ता. 29 : अंबेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खून व अन्य गंभीर कलमांतील गुन्ह्यातील आरोपी प्रथमेश दीपक येनपुरे याला...

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, ता. 29 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी...

Page 3 of 1198 1 2 3 4 1,198

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!