Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 August 2026, 12:26

पुणे, ता. 29 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे राजकारण करून राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न काँग्रेसने थांबवावा, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील शासकीय वसतिगृहांच्या प्रवेशासाठी असलेली वयाची अट रद्द करणे, रिक्त पदांची भरती यांसह विविध मागण्यांसाठी पुणे, नाशिक आणि नागपूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन व आमरण उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

बावनकुळे म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने त्यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले असून लिखित आश्वासनही दिले आहे. सरकार विद्यार्थ्यांशी पुन्हा पुन्हा संवाद साधण्यास तयार आहे. त्यामुळे प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने असतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा हट्ट का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक सुविधा आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार संवेदनशीलपणे काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

‘राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांचा वापर नको’

काँग्रेसला आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची खरोखरच चिंता असेल, तर त्यांनी विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनाचे साधन न बनवता सरकारशी संवाद साधावा. ‘राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका आणि त्यांच्या भवितव्याशी खेळू नका,’ असा टोला बावनकुळे यांनी काँग्रेसला लगावला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाच्याला देश सोडण्याची नोटीस अन् आमिर खान थेट राज ठाकरेंच्या भेटीला! शिवतीर्थवरील भेटीमागचं नेमकं कारण काय?

Sunday, 18 October 2026, 15:25

अन्यथा पुणे शिरुर राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु, कोंढापुरीतील ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक

Sunday, 18 October 2026, 15:24

साखरेच्या किंमतीत वाढ अन् टंचाई! ऐन सणासुदीत केंद्र सरकारचा साखर अन् इथेनॉलबाबत महत्वाचा निर्णय…

Sunday, 18 October 2026, 15:13

पुण्यात निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षा यंत्रणांचा अभाव उघड!

Sunday, 18 October 2026, 15:05

“पण तुम्ही IAS होऊ नका’ असं का बोलून गेले तुकाराम मुंढे; तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले?

Sunday, 18 October 2026, 15:03

अन् जन्मदात्याने स्वतःच्याच मुलीच्या शरीराचे लचके तोडले; गरोदर राहताच…पुण्यातल्या त्या प्रकरणात कोर्टाने घडवली जन्माची अद्दल…

Sunday, 18 October 2026, 14:49
Next Post

निकाल आता उलटणार! 2024 नंतर महाराष्ट्रात बदललं राजकीय चित्र; नव्या सर्व्हेत 'या' पक्षाने घेतली आघाडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp