Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षा यंत्रणांचा अभाव उघड!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 15:05

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू असलेल्या एका उघड्या खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी (वय 55) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.शहरातील येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती m

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जात असताना एका रिक्षाचा धक्का लागल्यामुळे परदेशी हे शेजारीच असलेल्या 10 ते 15 फूट खोल खड्ड्यात कोसळले. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही योग्य बॅरिकेट्स किंवा उपाययोजना न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यापूर्वीही या भागात अशाच स्वरूपाचे छोटे-मोठे अपघात घडल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

नागरी सुरक्षेकडे होणाऱ्या दुर्लक्षाचे हे पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वी जुलै महिन्यात मुंबईतील साकीनाका भागातील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा जीव गेला होता. मोबाईलवर बोलत असताना संबंधित व्यक्ती कंत्राटदाराने उघड्या ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडली आणि पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने वाहून गेली होती. नंतर शोध मोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह हाती आला होता.

 

. मुंबई असो वा पुणे, ड्रेनेज व मॅनहोलच्या कामांदरम्यान सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे अशा निष्काळजी कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post

साखरेच्या किंमतीत वाढ अन् टंचाई! ऐन सणासुदीत केंद्र सरकारचा साखर अन् इथेनॉलबाबत महत्वाचा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp