‘बीसीसीआय’कडून महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची घोषणा; ‘कोणत्या’ खेळाडूला किती मानधन मिळणार? जाणून घ्या…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (24 मार्च) ला महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची घोषणा केली. महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय...