Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur violence: मृत्यू झालेल्या इरफान अन्सारी प्रकरणात 4 आरोपींना अटक; 2 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 March 2025, 22:24

नागपूर: नागपूर मधून हिंसाचार प्रकरणाशी निगडित एक अपडेट समोर आली आहे. हिंसाचारात मृत्यू पावलेल्या इरफान अन्सारी प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या पैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, मृत इरफान अन्सारी हा हिंसाचारात सहभागी झाला होता की नाही याचा पोलीस शोध घेत आहेत. असे पोलीस उप आयुक्त महक स्वामी यांनी सांगितले. इरफान अन्सारी हा सोमवारच्या रात्रीला इटारसीला जाण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकाकडे चालला होता. यावेळी तेथील गीतांजली चौकात दंगलीमध्ये तो जखमी झाला होता. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले.

मात्र काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात नागपूर पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पिंपरी सांडस येथे भीमा नदीच्या 25 फूट उंच पुलावरून महिलेची उडी; धानोरे येथील शेतकरी तरुणामुळे टळला मोठा अनर्थ..

Monday, 7 September 2026, 15:48

नवविवाहितेचा खून! मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् शरीराचे केले तुकडे; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 7 September 2026, 15:41

गडकरींच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ! सुशिक्षित मतदारांपेक्षा क्रिमिनल अन् अंडरवर्ल्ड भागातून मिळाली तब्बल 92% मतं

Monday, 7 September 2026, 15:24

बारामतीमध्ये पुन्हा रंगणार ‘पवार विरुद्ध पवार’ सामना? सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांची एन्ट्री

Monday, 7 September 2026, 15:21

‘असले भ्रष्ट अधिकारी आम्हाला नको’ विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात विराट आक्रोश मोर्चा! MPSC अध्यक्षांविरोधात रोहित पवारांचा एल्गार, सरकारला थेट इशारा

Monday, 7 September 2026, 14:40

ग्रामीण भागातील एचपी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील ग्राहकांना आजपासून 25 दिवसानंतर मिळणार सिलेंडर

Monday, 7 September 2026, 14:27
Next Post

न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp