Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 23 March 2025, 22:48

न्हावरे(पुणे) : न्हावरे (ता.शिरूर) येथे न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर सरके-साठेवस्ती नजिक रविवारी(दि. 23)रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले आहेत.

या अपघातात कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड(वय- 50 वर्ष), गौरी कैलास गायकवाड (वय- 18 वर्ष) गणेश महादेव निर्लेकर(वय- 25वर्ष) हे तिघेजण जागीच ठार झाले आहेत. तर दुर्गा कैलास गायकवाड (वय- 45वर्ष) ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, कैलास गायकवाड हे आपल्या चारचाकी वाहनातून तळेगावहून न्हावऱ्याकडे येत असताना, त्यांच्या स्विफ्ट गाडीला कंटनेरने जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड व त्यांची मुलगी गौरी गायकवाड तसेच जवळचे नातलग गणेश निर्लेकर जागीच ठार झाले तर कैलास गायकवाड यांच्या पत्नी दुर्गा कैलास गायकवाड गंभीर जखमी झाल्या आहेत.

एकाच कुटुंबातील तिघांच्या भीषण अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावरे पोलीस करत आहेत. मृतांना शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘काम रखडतंय, मग व्हिडीओ काढून दबाव कशाला?’ सरकारी कार्यालयांतील वाढत्या व्हिडीओबाजीवर आत्मपरीक्षणाची गरज

Tuesday, 8 September 2026, 16:48

भोर नगरपालिकेचा आठवडे बाजारात ‘प्लास्टिकविरोधी’ धडाका: 20 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!

Tuesday, 8 September 2026, 16:45

पुण्यात ट्रॅफिकचा कोंडमारा कमी करण्यासाठी मोठा निर्णय; काही मार्ग एकेरी, तर ‘या’ ठिकाणी राईट टर्न बंद

Tuesday, 8 September 2026, 16:21

राधा पाटीलनंतर आता गौतमी पाटील अडचणीत! फ्लाईंग किस देणं पडलं महागात; भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार

Tuesday, 8 September 2026, 16:17

राहुल गांधींना हायकोर्टाचा मोठा धक्का! मोदींवरील वक्तव्याची मानहानी तक्रार रद्द करण्यास स्पष्ट नकार

Tuesday, 8 September 2026, 16:08

भिगवणमध्ये गुटखा विक्रीला उधाण? बंदी असूनही टपऱ्या, हातगाड्या अन् काही दुकानांमध्ये विक्री सुरू असल्याचा आरोप; स्थानिक नेटवर्कच्या चौकशीची नागरिकांची मागणी

Tuesday, 8 September 2026, 15:43
Next Post

Job News ! नागपुरातील जवाहरलाल नेहरू सेंटर येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp