Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job News ! नागपुरातील जवाहरलाल नेहरू सेंटर येथे नोकरीची संधी; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 March 2025, 7:00

पुणे : नागपुरातील जवाहरलाल नेहरू सेंटर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. काही रिक्त पदावर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 26 मार्च 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जवाहरलाल नेहरू ऍल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन फेलो (SRF).
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.

– नोकरीचे ठिकाण : नागपूर
– शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. (भूविज्ञान).

 

– वेतन / मानधन : दरमहा 28000 रुपये
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 26 मार्च 2025.

– मुलाखतीचा पत्ता : जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाइन सेंटर समोर, वाडी पोलीस स्टेशन, अमरावती रोड, वाडी, नागपूर-440023.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.jnarddc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गुलाबी, निळी, हिरवी कॉटन कँडी बाजारातून गायब! ‘म्हातारीचे केस’ आता झाले पांढरे; FDA च्या कारवाईने कॉटन कँडीचा रंगच उडाला

Tuesday, 8 September 2026, 17:34

रास्त भाव दुकानदारांचा राज्यव्यापी बंद! नेटवर्क आणि सर्व्हर डाऊन; तांत्रिक समस्येमुळे शिधावाटप ठप्प

Tuesday, 8 September 2026, 17:29

कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकी-कंटेनरचा भीषण अपघात! जुळ्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

Tuesday, 8 September 2026, 16:55

‘काम रखडतंय, मग व्हिडीओ काढून दबाव कशाला?’ सरकारी कार्यालयांतील वाढत्या व्हिडीओबाजीवर आत्मपरीक्षणाची गरज

Tuesday, 8 September 2026, 16:48

भोर नगरपालिकेचा आठवडे बाजारात ‘प्लास्टिकविरोधी’ धडाका: 20 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!

Tuesday, 8 September 2026, 16:45

पुण्यात ट्रॅफिकचा कोंडमारा कमी करण्यासाठी मोठा निर्णय; काही मार्ग एकेरी, तर ‘या’ ठिकाणी राईट टर्न बंद

Tuesday, 8 September 2026, 16:21
Next Post

सांधेदुखीने त्रस्त आहात? तर खोबरेल तेलात मिसळून लावा कापूर; सांधेदुखी होईल दूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp