Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बीसीसीआय’कडून महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची घोषणा; ‘कोणत्या’ खेळाडूला किती मानधन मिळणार? जाणून घ्या…

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 24 March 2025, 16:05

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (24 मार्च) ला महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची घोषणा केली. महिला क्रिकेटपटूंच्या केंद्रीय कराराची यादी बीसीसीआयने तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये ग्रेड ए अंतर्गत तीन खेळाडूंचा समावेश केला आहे. ग्रेड ए यादीच्या अंतर्गत हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. तर 4 खेळाडूंनी ग्रेड बी मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या व्यतिरिक्त 9 खेळाडूंना ग्रेड सी मध्ये स्थान देण्यात आले आहे.

 

महिलांच्या केंद्रीय करारात ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश…

ग्रेड ए : हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा.

ग्रेड बी : रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, शफाली वर्मा.

ग्रेड सी : राधा यादव, श्रेयंका पाटील, यास्तिका भाटिया, तितस साधू, अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, उमा छेत्री, स्नेहा राणा, पूजा वस्त्रकर.

महिला खेळाडूला मिळणारी रक्कम किती?

समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रेड ए मधील हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळणार आहेत. तर, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि शेफाली वर्मा यांना प्रत्येकी 30 लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 महिला खेळाडूंना दरवर्षी प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतील.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

मुंढवा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या, ११,००० रुपयांची ११० लिटर अवैध दारू जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.