Yavat News : चोर असल्याच्या संशयावरुन डोक्यात दगड मारून वृद्धाचा खून ; दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील घटना..
राहुलकुमार अवचट यवत, (पुणे) : चोर असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना बोरीपार्धी येथे घडली....