Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat News : पत्नीला लोखंडी सळईने गंभीर मारहाण; पडवी येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 8 September 2023, 16:52

Yawat News : यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पडवी येथे पतीने पत्नीला लोखंडी सळईने हातावर व डोक्यावर गंभीर मारहाण केली. पिडितेचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी गेले असता, त्या नराधमाने सासू-सासर्‍यांना देखील गजाने हातावर व पायांवर मारहाण करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधम पतीवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पिडीत महिलेने यवत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून, महेश तुळशीराम शितोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. शुक्रवारी (ता. ७) ती पन्हा सासरी पडवी येथे आली. या वेळी संतप्त झालेल्या पती महेश याने पत्नी व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

याबाबत विचारणा केली असता, महेश याने पत्नीला लोखंडी सळईच्या तुकड्यांनी हातावर, डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी पिडीत महिलेचे आई-वडील तिला वाचवण्यासाठी पुढे आले असता, महेश याने त्यांना देखील गजाच्या साह्याने हातावर व पायांवर मारहाण करून जखमी केले. घटना घडत असताना महेशच्या आई-वडिलांनी देखील पिडीतेसह तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

 

याप्रकरणी पती महेश तुळशीराम शितोळे, सासरे तुळशीराम सिताराम शितोळे व सासू शकुंतला तुळशीराम शितोळे हे शारीरिक व मानसिक त्रास देत असून, छळ करत असल्याची तक्रार पिडीत महिलेने यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पती महेश शितोळे, सासरे तुळशीराम शितोळे व सासु शकुंतला शितोळे (सर्व रा. पडवी, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार भगत करीत आहेत.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Ambegaon News : कामावर जात असताना सिमेंटचा पोल अंगावर पडला ; एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी, आंबेगाव तालुक्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.