Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : चोर असल्याच्या संशयावरुन डोक्यात दगड मारून वृद्धाचा खून ; दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील घटना..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 20 October 2023, 22:54
Man murdered his wife and daughter in pune

राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : चोर असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीचा डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना बोरीपार्धी येथे घडली. गुरूवारी (दि.१९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राम राजेंद्र माने (रा. दापोडी) व पंजू रामदास धनगर (रा. सोनवडी ता. दौंड) या दोघांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरीपार्धी येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास श्री स्वामी समर्थ पार्किंगच्या बाजूला राम व पंजू यांनी एका ६० ते ६५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीला चोर असल्याच्या संशयावरून दगडाने डोक्यात मारहाण केली. तसेच त्यांनी संशयिताला हातानेही मारहाण केली. यामध्ये संशयित व्यक्तीला जबर दुखापत झाली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

 

याबाबत राजेंद्र बापुराव अडागळे यांनी राम व पंजु या दोघांच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पंजु रामदास धनगर याच्या विरोधात वडगांव निंबाळकर ,जेजुरी पोलीस स्टेशन येथे विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करत आहेत.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

Manoj Jarange-Patil : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ धामणीच्या तरूणांची दुचाकी रॅली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.