Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतकरांचे आकर्षण ठरताहेत तृतीयपंथींचा गौरी-गणपती; दर्शनासाठी होतीये गर्दी

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Saturday, 23 September 2023, 19:51

यवत  : यवत येथे दरवर्षी तृतीयपंथी साजरा करत असलेले गौरी-गणपती यवतकरांचे प्रमुख आकर्षण ठरत असून, गावातील अनेकजण या गौरी गणपतीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करतात. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच सर्वत्र गणेशाची मनोभावे पूजा केली जाते, असाच एक बाप्पा आणि गौरी यवतमधील तृतीयपंथी दीपा गुरु रंजता नायक यांच्या घरी दरवर्षी विराजमान होत असतो.

यवत येथे तृतीयपंथी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करत असतात बाप्पावर असलेल्या नितांत श्रद्धेपोटी दरवर्षी न चुकता हा समाज गौरी गणेशोत्सव साजरा करतो. ढगाळ वातावरण यांचा देखावा यावर्षी सादर करण्यात आला असून, यंदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे, अशी मागणी या तृतीयपंथीयांनी गौरी गणपतीकडे केली आहे.

सर्व तृतीयपंथी समाजातर्फे आणि मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गौरी गणपतीसाठी दरवर्षी विविध प्रकारचे आकर्षक सजावट करत असून, या सजावटीतून काहीतरी सामाजिक संदेश देत असतात. परंतु, यावर्षीचे अनेक ठिकाणी एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे.

 

सगळीकडे कुठे ओला दुष्काळ तर कुठे सुका दुष्काळ असल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे यावर्षी फक्त साध्या पद्धतीने ढगाळ वातावरण असलेला देखावा तयार करून फक्त हे आभाळ येतंय पण बळीराजा सुखी नाहीये, हे सजावटीच्या माध्यमातून प्रयत्न केला. दरवर्षी तृतीयपंथी समाजाच्या वतीने यवत येथील वाड्यात गेल्या ३५ वर्षांपासून ही परंपरा चालू असून, यंदाचे हे ३६ वर्षे आहे.

तसेच तृतीयपंथी समाज यापुढे सामाजिक उपक्रम देखील राबवणार असून, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या अंतर्गत यवत परिसरातील लोकांना वृक्षारोपण वाटप करणार आहे. बळीराजा सुखाने व सर्व समाज सुखाने, आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदावेत, सगळ्यांना सुखी ठेव त्यांची मूलबाळं सुखी राहावेत, अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी केल्याचे सांगितले.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

Pune News : सर्व कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक ; तब्बल 1744 कंपन्यांना आरटीओकडून नोटीसा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.