Yavat News : भांडगाव येथे 3 गावठी पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसांसह तिघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची कामगिरी..
यवत (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भांडगाव गावच्या हद्दीतून तीन सराईत आरोपींकडून 3 अवैध गावठी पिस्तुल (कट्टे) आणि...









