Thursday, May 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Thursday, 7 May 2026, 11:08

Yavat Auction यवत, ता. ७ : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचा अखेर जाहीर लिलाव करण्यात आला. बुधवारी (दि. ६ मे) सकाळी ११ वाजता पाटस पोलीस दूरक्षेत्र येथे पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेत तब्बल ३०९ बेवारस वाहनांचा समावेश होता. Yavat Auction

या वाहनांमध्ये २९३ मोटारसायकली तसेच १६ तीनचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश होता. अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या परिसरात पडून असलेल्या या वाहनांच्या लिलावासाठी यवत पोलिसांनी पूर्वसूचना देत आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल ३१ भंगार व्यावसायिक आणि स्क्रॅप डिलर सहभागी झाले. Yavat Auction

 

या लिलाव प्रक्रियेत वाखारी येथील पूना सेल्स कॉर्पोरेशनचे फिरोज शेख यांनी ९ लाख ३५ हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावत लिलाव जिंकला. लिलाव प्रक्रियेदरम्यान महसूल विभाग दौंडचे मंडल अधिकारी खाडे, उपप्रादेशिक परिवहन विभाग बारामतीचे रजत कणवाटे, भंगार व्यावसायिक तसेच पत्रकार उपस्थित होते. Yavat Auction

संपूर्ण लिलाव प्रक्रिया पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, मुद्देमाल कारकून पोलीस हवालदार सचिन साळुंखे, संतोष खरटमल आणि रवींद्र मोहिते यांनी नियोजन व कामकाजाची जबाबदारी सांभाळली. या कारवाईमुळे पोलीस ठाण्याच्या आवारातील जागा मोकळी होण्यास मदत झाली असून, प्रशासनाच्या पारदर्शक कार्यपद्धतीचे कौतुक केले जात आहे. Yavat Auction

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

IPS News : मध्यरात्री बसस्टॉपवर ३ तास एकटी उभी राहिली महिला IPS; समोर आलं महिलांच्या सुरक्षेचं भयावह वास्तव!

Thursday, 7 May 2026, 13:19
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 7 May 2026, 12:45

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

Thursday, 7 May 2026, 11:22

Yavat Auction : यवत पोलिस ठाण्यातील ३०९ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; ९.३५ लाखांची सर्वोच्च बोली

Thursday, 7 May 2026, 11:08
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Uruli kanchan : शिंदवणे हद्दीत दोन दुचाकींचा अपघात, 5 महिन्यांच्या बाळासह 2 वर्षांचा चिमुकला स्थानिकांच्या तत्परतेने थोडक्यात बचावला..व्हिडीओ..

Thursday, 7 May 2026, 11:01

Pune News : दोन रुपयांची बिडी न दिल्याने मजुरावर चाकूने वार; मोशीतील धक्कादायक घटना

Wednesday, 6 May 2026, 19:17
Next Post

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.