Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 7 October 2026, 21:52

पुणे: पुण्यात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वाची भूमिका मांडली. मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत विद्यार्थ्यांच्या मागण्या गंभीर असल्याचे नमूद करत त्यांना आपल्या अभ्यासाकडे आणि क्लासेसकडे परतण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे करिअर आंदोलनामुळे प्रभावित होऊ नये, अशी न्यायालयाची भूमिका होती.

MPSC भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल न्यायालयाने घेतली. परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचा सरकार आणि भरती व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, असेही न्यायालयाने सांगितले. राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्याची माहितीही सुनावणीदरम्यान देण्यात आली.

याचवेळी आंदोलनामुळे रस्ते अडवले जाऊ नयेत आणि सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. विद्यार्थ्यांना आंदोलन करायचे असल्यास संबंधित प्रशासनाची परवानगी घेऊन पर्यायी आणि योग्य ठिकाणी आंदोलन करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सार्वजनिक रस्त्यांवर आंदोलन सुरू ठेवता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. पोलिसांनी आंदोलन हाताळताना घेतलेल्या संयमी भूमिकेचीही न्यायालयाने दखल घेतली.

दरम्यान, राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे हायकोर्टाचे निर्देश, सरकारची भूमिका आणि आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या तिन्ही बाबींमुळे MPSC आंदोलनाचा पुढील मार्ग काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने राज्य सरकारकडून भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती मागवली असून पुढील सुनावणीत या प्रकरणावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp