Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Bribe News : दीड लाखांची लाच घेताना कोरेगाव पार्कचा पोलीस हवालदार रंगेहाथ पकडला; पथकाला धक्काबुक्की, तक्रारदाराला चावाही घेतला

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 7 May 2026, 11:22

Pune Bribe News पुणे, ता. ७ : पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुण्यात मोठी कारवाई करत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदाराच्या छातीवर चावा घेत पथकाला धक्काबुक्की करत पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. Pune Bribe News

गणेश शहाजी कसपटे (वय ४०),असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो फुरसुंगी येथील शंकर सुमन हाईट्समध्ये वास्तव्यास आहे. याप्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मालकाविरुद्ध हैदराबाद न्यायालयात धनादेश अनादराचा गुन्हा दाखल असून, त्यामध्ये अटक वॉरंट जारी झाले होते. हे वॉरंट बजावू नये आणि संबंधितांना अटक होऊ नये यासाठी आरोपी कसपटे याने यापूर्वीच पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुन्हा १ मे रोजी आरोपीने तक्रारदाराच्या मालकाला अटक न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम दोन लाखांवर आली. याबाबत तक्रारदाराने ५ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. Pune Bribe News

 

पडताळणीदरम्यान आरोपीने यापूर्वी पाच लाख रुपये घेतल्याचे मान्य करत अखेरीस दीड लाख रुपये स्वीकारण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार ६ मे रोजी दुपारी बोटक्लब रोडवरील सुलक्स कल्पतरू गार्डन सोसायटीसमोर सापळा रचण्यात आला. बुधवारी (ता.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारा आरोपी गणेश कसपटे याने तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. मात्र ताब्यात घेत असताना आरोपीने तक्रारदाराच्या छातीवर चावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. Pune Bribe News

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती मोरे पुढील तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Judgment of the court : हडपसरमधील पोक्सो प्रकरणाचा निकाल! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.