Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Airtel Network : यवत येथे तब्बल १२ तास एअरटेल नेटवर्क ठप्प ; ग्राहकांची दिवसभर प्रचंड गैरसोय..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 17 May 2026, 11:17

Airtel Network : यवत (पुणे) : यवत परिसरात एअरटेल मोबाईल नेटवर्क सेवेचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे चित्र शनिवारी (ता. १६) पाहायला मिळाले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक एअरटेलचे नेटवर्क बंद पडले आणि तब्बल १२ तास ग्राहकांना मोबाईल सेवा मिळालीच नाही. अखेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सेवा पुन्हा सुरळीत झाली. Airtel Network

नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना दिवसभर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. फोन कॉल, मेसेज, इंटरनेट, व्हॉट्सअॅप यांसारख्या सेवा पूर्णपणे बंद पडल्याने अनेकांचे कामकाज खोळंबले. काही नागरिकांनी मोबाईलमध्ये बिघाड झाल्याचा समज करून मोबाईल दुरुस्ती दुकानांकडे धाव घेतली. मात्र ही समस्या नेटवर्कची असल्याचे समजताच ग्राहकांनी एअरटेल कंपनीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. Airtel Network

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यवत परिसरात वीजपुरवठा खंडित झाला की एअरटेलची मोबाईल सेवा लगेच बंद पडते. गेल्या अनेक दिवसांपासून नेटवर्क कधी सुरू तर कधी बंद अशी परिस्थिती निर्माण झाली असून ग्राहक त्रस्त झाले आहेत. “मोबाईल म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा” अशी अवस्था ग्राहकांची झाली आहे.  Airtel Network

 

एअरटेल कंपनीने मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित केले असले तरी वारंवार खंडित होणाऱ्या सेवेने आता ग्राहकांचा संयम सुटू लागला आहे. अनेक ग्राहक आता इतर खासगी मोबाईल कंपन्यांकडे वळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.  Airtel Network

दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारींकडे कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. यवत परिसरातील मोबाईल नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.  Airtel Network

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post
Ashok Kharat Viral Videos: Direct "jail" if you share videos of victims in the Ashok Kharat case! SIT's final warning to social media influencers and portals

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा विळखा अधिक घट्ट; दोन महिन्यांत १७ गुन्हे, १०५ साक्षीदारांचे जबाब, ईडीचाही तपास वेगात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.