Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : यवत-तांबेवाडी रस्त्यावर खडीचे साम्राज्य ; अपघाताचा धोका, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 12 May 2026, 17:09

Yavat News : यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील खामगाव परिसरातील तांबेवाडी ते यवत स्टेशन या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. तांबेवाडी हद्दीत रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून, हा मार्ग दळणवळणासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः ‘तारेवरची कसरत’ करावी लागत असून, प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. Yavat News 

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खामगावमार्गे उत्तर भागात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे. खामगाव, दहिटणे, देवकरवाडी, मिरवडी आणि नांदूर या गावांतील नागरिक शासकीय कामे, बाजारपेठ आणि रेल्वे प्रवासासाठी याच रस्त्याचा वापर करतात. यवत स्टेशनवरून दररोज शेकडो नोकरदार, विद्यार्थी आणि शेतकरी पुणे शहराकडे ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. दुर्दैवाने, पर्यायी मार्गांची स्थितीही फारशी वेगळी नसल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे. Yavat News 

रस्त्यावरील उखडलेली खडी दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. खडीवरून गाड्या घसरून लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. “रस्त्याची ही दुरवस्था आणखी किती दिवस सोसायची? संबंधित विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. Yavat News 

दौंड पंचायत समितीची सत्ता नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या हाती आली असून, या भागाचे प्रतिनिधित्व करणारे सुखदेव चोरमले यांची सभापतीपदी निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांबेवाडी-यवत स्टेशन रस्ता आणि खामगाव भागाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील, अशी मोठी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. Yavat News 

 

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. Yavat News 

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अंतिम दर्शनाची आस अनेकांची अपूर्णच! नाना पाटेकरांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार का केले? मुलाने सांगितलं कारण

Friday, 9 October 2026, 8:28

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज पाऊस पडणार की ऊन तापवणार? पाहा, 9 ऑक्टोबरचा हवामानाचा अंदाज

Friday, 9 October 2026, 8:17

Daily Horoscope: आजचा दिवस ठरू शकतो निर्णायक! ‘या’ राशींना कामात यश अन् आर्थिक फायदा; तर काहींनी खर्च सांभाळावा

Friday, 9 October 2026, 7:50

इंदापूरात उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाला काठी-लोखंडी पाइपने मारहाण

Thursday, 8 October 2026, 20:58

पूनावाला ग्रुपच्या खासगी गाड्यांवर पोलिसांसारखे लाल-निळे फ्लॅशर; क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल तुपे यांच्या तक्रारीनंतर कारवाई

Thursday, 8 October 2026, 20:29

परवानगी न घेता ‘न्याती इवोक’चे जाहिरात फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Thursday, 8 October 2026, 19:07
Next Post
leopard caught in cage in digrajwadi shirur pune

Chakan Leopard : चाकणच्या मर्सिडीज बेंझ कंपनीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp