Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड तालुक्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करा – आमदार राहुल कुल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Saturday, 2 May 2026, 15:40

Daund News : यवत, (पुणे) :  दौंड शहर व ग्रामीण भागात सुरू असलेली कामे, नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या पाणी पुरवठा योजना, जलनिस्सारण योजना व अंर्तगत रस्त्यांच्या साठीचा एकत्रित आराखडा, राज्य राखीव पोलीस बल गट क्र ५ व ७ तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांचा आरखडा तयार करून तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या. Daund News

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. Daund News

यावेळी तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची कामे तातडीने पूर्ण करावीत, तालुक्यातील ६ ठिकाणी उपक्रीडा संकुलांसाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. याबरोबरच तालुक्यातील प्रस्तावित, मंजूर व प्रगतीपथावर असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली.  Daund News

यावेळी उपविभागीय अधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, मुख्याधिकारी अवधुत तावडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मयूर सोनवणे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना उपअभियंता चेतन शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपअभियंता राऊत, जीवन प्राधिकरण पुणेचे अधिकारी तसेच तालुक्यातील अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते. Daund News

 

 

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp