Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor minor rape case : भोर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी संताप उसळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 2 May 2026, 16:00

Bhor minor rape case : भोर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नसरापूर परिसरात चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Bhor minor rape case

 

या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी पुणे–सातारा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले, तसेच राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. आजही परिसरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असून, आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. Bhor minor rape case

दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे जुने गुन्हेगारी संदर्भही तपासात समोर येत आहेत. Bhor minor rape case

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल. आवश्यक असल्यास विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे विनंती केली जाईल. तसेच, विशेष सरकारी वकील नेमून आरोपीसाठी मृत्यूदंडाची शिक्षा मागितली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Bhor minor rape case

दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, अशा संवेदनशील प्रकरणात राजकारण करणे अत्यंत चुकीचे असून सरकारकडून आवश्यक ती सर्व कठोर पावले उचलली जातील. Bhor minor rape case

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित”- सुनेत्रा पवार भावूक

Monday, 4 May 2026, 11:18

Baramati News : आंतरजिल्हा दुचाकी चोराला बेड्या ; सोलापूर जिल्ह्यातील आरोपीसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश ; बारामती शहर पोलिसांची कामगिरी

Monday, 4 May 2026, 11:06
Next Post
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.