Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी ; उरुळी कांचन येथील कार्यक्रम उरकून गावी परतताना घडली दुर्घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 2 May 2026, 16:16
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Bhigwan News : भिगवण, ता. 02 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज नंबर ३ (ता. इंदापूर) च्या हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने मोटारसायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Bhigwan News

गोविंद बळीराम कांबळे (वय -28, रा. कव्हे, ता. माढा, जि. सोलापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर पल्लवी गोविंद कांबळे असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सुरज अनिल कांबळे (वय-24, व्यवसाय सेंट्रीग मजुरी रा. कव्हे ता. माढा जि. सोलापुर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Bhigwan News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे कुटुंबीय उरुळी कांचन (ता. हवेली) येथे एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी आले होते. 29 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोविंद कांबळे आणि त्यांची पत्नी पल्लवी कांबळे हे आपल्या दुचाकीवरून माढा तालुक्यातील कव्हे या ठिकाणी आपल्या गावी परतण्यासाठी निघाले होते. Bhigwan News

 

सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास डाळज नंबर ३ गावच्या हद्दीत ‘देवा फूड’च्या विरुद्ध बाजूला आले असताना त्यांची मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत गोविंद यांच्या कपाळाला, डोळ्याला आणि छातीला गंभीर मार लागला, तर पत्नी पल्लवी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. Bhigwan News

अपघातानंतर जखमी गोविंद यांना तातडीने भिगवण येथीलएका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच मध्यरात्री डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरकडून एमएलसी (MLC) क्र. ७२/२६ नुसार पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. Bhigwan News

मयत गोविंद यांचा चुलत भाऊ सुरज अनिल कांबळे यांनी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या जबाबानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार समीर झांबरे करीत आहेत. Bhigwan News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09
Next Post

Pune Bailgada Sharyat Accident : करंदीतील बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना ; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.