Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Bailgada Sharyat Accident : करंदीतील बैलगाडा शर्यतीत दुर्दैवी घटना ; बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 2 May 2026, 17:00

Pune Bailgada Sharyat Accident : शिक्रापूर, (पुणे) : शिक्रापूर परिसरातील करंदी (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. बैल पकडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा बैलाच्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. प्रकाश महादू फटांगडे (वय-35, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. Pune Bailgada Sharyat Accident

करंदी येथे ‘करंदी केसरी 2026’ या नावाने गुरुवारी (ता. 30) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अचानक अनियंत्रित झाला. यावेळी धावणारे बैल थांबवण्यासाठी प्रकाश फटांगडे पुढे सरसावले. मात्र, बैलाने दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. Pune Bailgada Sharyat Accident

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत त्यांच्या भावाने, गोरक्ष महादू फटांगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. Pune Bailgada Sharyat Accident

 

दरम्यान, ही शर्यत ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. स्पर्धेच्या ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक किंवा पोलिस बंदोबस्त नसल्यामुळेच हा जीव गेला, असा संताप कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. Pune Bailgada Sharyat Accident

या प्रकरणाची सखोल चौकशी करून आयोजकांवर जबाबदारी निश्चित करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली. तसेच, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. Pune Bailgada Sharyat Accident

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

Friday, 12 June 2026, 10:23

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42
Next Post

Pune Bribe : पुणे शहर पोलिस दलात खळबळ! सहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेला २८ लाखांची लाच घेताना रंगेहात जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.