व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Shirur News : घोडगंगा कारखान्याच्या कामगारांनी पगारासाठी घातले “जागरण गोंधळ” ; आंदोलनाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद..

योगेश मारणे Shirur News : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी काम बंद आंदोलनाच्या तेराव्या...

Pune News : नवरा साखर झोपेत असताना, बायको दबक्या पावलांनी आली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार..

Pune News : भावाला दिलेले उधार पैसे नवरा सतत मागत असल्याच्या कारणावरून साखर झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकून...

Buldhana News : मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या महिलेवर ८ जणांकडून सामूहिक अत्याचार..

Buldhana News : चाकूचा धाक दाखवत मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आलेल्या टोळक्याने एका महिलेवर ८ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक...

Vande Bharat Express : पुणे – सोलापूर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ रेल्वेच्या तिकीट दरात “तब्बल” एवढ्या रुपयांपर्यंत होणार कपात..

Vande Bharat Express  : पुणे ते सोलापूर व सोलापूर ते पुणे दरम्यान ‘वंदे भारत’ रेल्वेच्या ‘एसी चेअर’ कार आणि ‘एक्झिक्युटिव्ह...

Pune News : बिल्डरचा बंगला फोडून चोरट्यांनी २९ लाखांचा ऐवज केला लंपास

Pune News :  उत्तमनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाचा बंगला फोडून चोरट्यांनी २९ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

Film News : प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी एकेकाळी केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

Film News  : आपल्या दमदार आवाजाने मनाला भुरळ घालणारे गायक कैलाश खेर यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मग ते 'अल्लाह...

Jejuri News : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीला वाघोलीतून अटक ; गुन्हे शाखेची कारवाई

Jejuri News : पुणे : जेजुरीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एका मारेकऱ्यास वाघोलीत अटक करण्यात आली. गुन्हे...

PMPL News : पुणे ते पारगाव यादरम्यान “पीएमपी”च्या फेऱ्या वाढवाव्यात – विविध प्रवासी संघटनांसह नागरिकांची मागणी

गणेश सुळ PMPL News : केडगाव : पुणे ते पारगाव यादरम्यान पीएमपीएलने बससेवा सुरू केली आहे. परंतु काही कारणास्तव पीएमपीएलने...

Pimpri News : मोशीतील जलवाहिनी, पाण्याच्या टाकीचा ‘शुभारंभ’: मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Pimpri News : मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील ८०० मी. मी. जलवाहिनी आणि पाण्याची टाकी उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरातील सुमारे...

Pacagani News : गोडवली येथील प्रवेशद्वाराजवळची कचराकुंडी नागरिकांची ठरतीय डोकेदुखी, ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर

लहू चव्हाण Pacagani News : गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील प्रवेशद्वाराजवळ असलेली कचराकुंडी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले...

Page 55 of 69 1 54 55 56 69

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!