Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kedgaon News : खुटबाव परिसरात बिबट्याची दहशत ; पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 July 2023, 15:49

गणेश सुळ

Kedgaon News :  (पुणे) : खुटबाव (ता. दौंड) परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून मोठी दहशत निर्माण झाली आहे. या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.(Kedgaon News)

पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.

शेतात काम करत असताना शेतमजुरांना तसेच ग्रामस्थांना अचानक बिबट्या दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला बिबट्या वावरताना गावातील निखिल थोरात यांना दिसला. गाडीच्या उजेडामुळे त्याने उसाच्या शेताकडे धूम ठोकली. यापूर्वी खुटबाव परिसरामध्ये अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करत फस्त केले. काही दिवसांपूर्वी कदमवस्ती या ठिकाणी योगेश कदम यांच्या गोठ्यावर असलेल्या पाळीव प्राण्यांच्यावरदेखील बिबट्याने हल्ला केला होता. परंतु याची तेथील वस्ती मध्ये असलेल्या श्वानाला चाहूल लागताच सर्व शेतकरी वर्ग जागा झाला यामुळे मोठी हानी टळली.(Kedgaon News)

 

दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ देखील व्हायरल केले गेले होते. यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करावी व पिंजरा बसवावा, अशी मागणी खुटबावच्या सरपंच गीता शितोळे, उपसरपंच सुधीर थोरात, निखिल थोरात, ग्रामविकास अधिकारी परशुराम राऊत, नानासाहेब डोमाळे यांनी केली आहे. (Kedgaon News) ग्रामपंचायतीने त्वरित कागदपत्रांची आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पूर्तता करावी. दोन दिवसात परिसरात तातडीने पिंजरा लावला जाईल, असे आश्वासन वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना दिले. नागरिकांनी सतर्क राहावे. रात्री अपरात्री शेतात न जाण्याचा सल्ला दिला.(Kedgaon News)

दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, “परिसराची तातडीने पाहणी करून पिंजरा लावण्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला तातडीने कळवले जाईल असे सांगितले.”(Kedgaon News)

खुटबाव येथील माजी उपसरपंच निखिल थोरात म्हणाले, “गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असल्याने खुटबाव परीसरात मोठी दशहत निर्माण झाली आहे.शेतीसाठी रात्रीच्या वेळी पाणी देणेसाठी जावे लागते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी वर्गाकडून उपाययोजना केल्या जावेत. वनविभागाने लवकरात लवकर दखल घ्यावी.परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे.”

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Shirur News : 'होऊ दे व्हायरल'...! शिक्षण घेताना परिस्थीतीला जुळवून घ्यायला शिका - शिक्षण उपसंचालक हारूण आत्तार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.