Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात ग्रामस्थांनी किमान एक तरी झाड लावावे – नितीन भिलारे..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 July 2023, 11:52

लहू चव्हाण

Pachgani News : (सातारा) : निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून ग्रामस्थांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले.(Pachgani News)

ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी केले.

पुस्तकांचे गाव भिलार (ता. महाबळेश्वर) येथील श्रीराम मंडळ सेवा ग्रुपच्या माध्यमातून १० हजार झाडांचे वृक्षारोपनाचे उदिष्ठ ठेवले असून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नितीन भिलारे बोलत होते.(Pachgani News)

यावेळी भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, जावली कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक राजेंद्र आबा भिलारे, सुरेन्द्र भिलारे, श्रीराम मंडळाचे अध्यक्ष सुभाषशेठ भिलारे व श्रीराम सेवा ग्रुपचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.(Pachgani News)

 

यापुढे बोलताना नितीन भिलारेम्हणाले, “वृक्ष लागवड ही एक व्‍यापक चळवळ झाली असून, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्‍मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्‍हावे. सर्वांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन श्रीराम विकास सोसायटीचे उपाध्यक्ष व श्रीराम सेवा ग्रुपचे सदस्य विश्वनाथ भिलारे यांनी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळ जाहीर करून काय उपयोग? वडेट्टीवार संतापले ; ही तर शेतकऱ्यांची फसवणूक….,सरकारकडे मांडल्या थेट मागण्या

Saturday, 26 September 2026, 16:35

मनोज जरांगेंना मोठा धक्का! अंतरवाली सराटीतून उपोषणाचा मंडप रातोरात हटवला; नेमकं काय घडलं?

Saturday, 26 September 2026, 16:07

MPSC पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं! रोहित पवारांनी स्क्रीनशॉट दाखवत केला गंभीर आरोप,प्रकरणाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 15:43

1 गुणाची आघाडी अन् शेवटच्या 8 मिनिटांत थरार! भारताच्या वाघिणींनी इराणला हरवलं; चौथ्या सुवर्णावर मोहोर!

Saturday, 26 September 2026, 15:23

जरांगे पुन्हा मैदानात! रुग्णालयातून मोठी घोषणा; आता थेट मुंबईकडे मोर्चा…..,फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार?

Saturday, 26 September 2026, 14:56

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; मुंबईत मोठा मोर्चा, 4 ऑक्टोबरला नेमकं काय होणार? वाचा

Saturday, 26 September 2026, 14:43
Next Post

Breaking News : धनुष्यबाण गेला, आता मशालही विझणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp