नवा मुठा उजव्या कालव्यात टाकली जातात जनावरांची मृत वासरे; पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उरुळी कांचन, (पुणे) : खडकवासला नवा मुठा उजवा कालव्यातून पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात पाणी पिण्यासाठी...