व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Akshay Mandlik

Akshay Mandlik

मोठी बातमी : राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला? ‘या’ 23 जागांवर ठाकरे गट ठाम

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभेचा...

Man beaten by group due to rumour in shikrapur pune

अधिकार नसताना जमिनींचे वाटप; नायब तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बार्शी (सोलापूर) : महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करण्याचे अधिकार नसताना संगनमत करून वाटप करून सातबारा...

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण; पवार, ठाकरें जाणार का?

नवी दिल्ली : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत युद्ध पातळीवर तयारी सुरु...

चुकून अंगावर शिंकला, अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईत अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील अंधेरीतील डी. एन नगर...

धक्कादायक! चहा मागितला म्हणून बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात घातली कात्री

Crime News : पतीने चहा मागितला म्हणून बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात घातली कात्री घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर...

Bail plea of sunil kedar rejected by nagapur district session court

Sunil Kedar : सुनील केदारांची रवानगी कारागृहात; रुग्णालायातून डिस्चार्ज मिळताच कारवाई

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या घोटाळ्यात आरोपी असलेले माजी आमदार सुनील केदार यांना बुधवारी रात्री मेडिकलमधील अतिदक्षता विभागातील...

ISIS module case : महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी सहाजणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई : इसिस मॉडयुल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सहा मुख्य आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात चारशे पानी आरोपपत्र दाखल केलं आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्या दौऱ्यावर; रेल्वे स्टेशन अन् विमानतळाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० डिसेंबरला अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येतील नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाच ते उद्घाटन...

राज्य मागासवर्ग आयोगाची चार जानेवारीला पुन्हा बैठक

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बुधवारी बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत अनेक सदस्य अनुपस्थित राहिल्याने मराठा समाजाचे मागासलेपण...

Mehboob Shaikh : राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्यावर...

Page 340 of 404 1 339 340 341 404

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!