Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चुकून अंगावर शिंकला, अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 11:29

मुंबई : मुंबईत अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. शहरातील अंधेरीतील डी. एन नगर परिसरात ही घटना घडली आहे. अंगावर शिंकला म्हणून हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. सद्या पीडित मुलावर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या आजीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी सध्यांकाळी पीडित मुलगा नमाजसाठी जातो असं सांगून घरातून बाहेर पडला. काही वेळ बाहेर मित्रासोबत खेळत होता त्यानंतर रडत रडत घरात आला. त्यावेळी त्याचा चेहरा आणि कानाचा काही भाग जळला होता. हे पाहून आजी घाबरली आणि आजीने तात्काळ मुलाला कुपर रुग्णालयात दाखल केले.

या संदर्भात मुलाला विचारणा केली असता एका मुलाने चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिल्याची माहिती दिली. यानंतर आजीने पोलिस ठाण्यात आरोपी मुलाविरोधात तक्रार दाखल केली. मुलाविरोधात डी.एन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली.

 

नेमकं प्रकरण काय ?

घराबाहेर मित्रासोबत फोनमध्ये गेम खेळत असताना, आरोपी मुलगा त्याच्याजवळ आला, काही वेळानंतर पीडितेला शिंका आली तो आरोपी मुलाच्या अंगावर शिंकला. या गोष्टीचा मनात राग धरत आरोपी मुलाने घरातून लायटर आणि सॅनिटायझर आणले आणि पीडित मुलाच्या कानावर आणि चेहऱ्यावर टाकले आणि लायटरने पेटवले.

ही घटना पाहून जवळ असलेल्या स्थानिकांनी पीडित मुलाच्या अंगावर पाणी ओतले आणि त्याचे प्राण वाचवले. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला. आजीने मुलाविरोधात तक्रार दाखल केली असून आरोपी मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण; पवार, ठाकरें जाणार का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.