Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अधिकार नसताना जमिनींचे वाटप; नायब तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 12:34
Man beaten by group due to rumour in shikrapur pune

बार्शी (सोलापूर) : महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करण्याचे अधिकार नसताना संगनमत करून वाटप करून सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंद घेतली. याप्रकरणी बार्शी येथील रघुनाथ ढगे, नायब तहसीलदार माजीद काझी, मंडल अधिकरी उमेश डोईफोडे, तलाठी महेश गरड  यांच्यावर बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग बार्शी न्या. जे. आर. पठाण यांनी दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबराज ढगे यांच्या मालकीची शहर हद्दीतील जमीन गट नं. ६३८ आहे. या जागेबाबत बार्शी न्यायालयात वाटपाचा प्रलंबित असताना लिंबराज ढगे यांची कोणतीही संमती नसताना त्यांची बनावट सही, बनावट प्रतिज्ञापत्र करून तेच आहेत असे भासवण्यासाठी बनावट व्यक्ती उभा केला.

ढगे यांच्या परवानगीशिवाय तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या संमतीशिवाय महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करून सातबारा हक्कपत्रकी बेकायदेशीर नोंदी घेतल्या. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नायब तहसीलदार, मंडल अधिकारी यांना वाटप करण्याचे अधिकार नसताना देखील वाटप करून नोंदी घेतल्या आहेत.

 

ढगे यांनी बेकायदेशीर नोंदी रद्द व्हावी. तसेच नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, म्हणून महसूलच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे अॅड. नितीन शिंदे यांच्या मार्फत न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जासोबत दाखल केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून वरीलप्रमाणे बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36
Next Post

जामीन मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी; जुन्नरचा वकिल अडकला जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.