Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जामीन मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी; जुन्नरचा वकिल अडकला जाळ्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 12:55

पुणे : सर्वसामान्य माणसांकडून लाच मागण्याच्या प्रकारात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका वकिलाकडून लाच मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या वकिलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगून २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिवम गजानन नायकोडी (वय ३०, रा. जुन्नर) असे या वकिलाचे नाव आहे. लाच मागितल्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणीही झाली होती. मात्र, कारवाई दरम्यान तक्रारदाराचे निधन झाले. त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. परंतु, लाच मागितली गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७० वर्षांचे असून, त्यांच्या मुलाला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांचे वकिल शिवम नायकोडी हे होते. नायकोडी यांनी तुमच्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे तक्रारदार यांना सांगितले. मात्र, मुलाला सोडवण्यासाठी तपास अधिकाऱ्याला २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.

 

दरम्यान, या प्रकरणी तक्रारदाराला संशय आला. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्याची ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकाऱ्याला २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे पंचांसमक्ष २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यानच्या काळात तक्रारदारांचे निधन झाल्याने पुढील कारवाई होऊ शकली नाही. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर पोलीस ठाण्यात लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post

मोठी बातमी : राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरला? 'या' 23 जागांवर ठाकरे गट ठाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.