Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mehboob Shaikh : राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 29 December 2023, 7:34

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार निवासमधील खोली क्रमांक ४०६ मध्ये असताना मेहबूब शेख यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणी फिर्यादी तरुणावरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर क्रॉस एफआयआर दाखल केला आहे. मेहबुब शेख यांची रात्री उशिरापर्यंत मरीन ड्राईव्ह पोलीस चौकशी करीत होते. याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

 

महेबूब शेख काल रात्री आमदार निवास येथे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या रुमवर मुक्कामी होते. यादरम्यान एक तरुण मद्यधुंद अवस्थेत क्षीरसागर यांच्या रुमवर येऊन मुक्कामाचा हट्ट करु लागला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर शिवीगाळ केल्याने मेहबूब शेख यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादी तरुणाने केला आहे. हा वाद मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

तुम्हाला माहितीये का गवती चहाचे 'हे' गुणधर्म; एकदा जाणून घ्या अन् आहारात करा समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.