Health Tips : ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस जास्तवेळ ओले राहतात. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ लागते. जाणून घ्या ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याचे तोटे
केसांना टॉवेल गुंडाळण्याचे तोटे
– केसगळतीची समस्या असलेल्या महिलांनी ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसगळती आणखी वाढू शकते.
– टॉवेल घट्ट बांधल्याने केसांची मुळे नाजूक होऊन केस लवकर तुटू लागतात.
– टॉवेल गुंडाळल्याने डोक्याची त्वचा जास्त वेळ ओले राहते (Health Tips ) आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
– केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.
– टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
केस गळती रोखण्यासाठी उपाय
केस धुतल्यानंतरक महिला हेअर ड्रायरचे हिट हे फंक्शन बंद करून हेअर ड्रायरने केस सुकवू शकतात. यामुळे केस पटकन कोरडे होतील. (Health Tips ) आणि डोक्याच्या त्वचेची हानी टाळून केसगळती होणार नाही.
मात्र, हेअर ड्रायरचा वापर हिट फंक्शन बंद करूनच करावा. याशिवाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा शॅम्पू करावा. अधिक शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Health Tips : ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने वजन करा कमी
Health Tips : त्वचेच्या अनेक समस्यांवर हळदीचे फेसपॅक फायदेशीर
Health Tips : अनेक आजारांवरही चहा फायदेशीर, जाणून घ्या चहा पिण्याचे फायदे