Wednesday, August 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठा आरक्षणासाठी जिंतूर तालुक्यातील तरुणाचं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवली जीवनयात्रा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 November 2024, 18:46

परभणी : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मागील काही दिवसांपासून हा लढा सुरु असून आरक्षणासाठी राज्यात अनेकांनी जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, विधानसभेसाठी झालेल्या मतदानात मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे कारण सांगत जिंतूर तालुक्यातील एका तरुणाने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. हि घटना गुरुवारी (दि.21) रात्री उशीरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील मराठा आरक्षणाचा सहावा बळी ठरला आहे.

विनायक शिंदे (वय-30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीसाठी, जिंतूर तालुक्यातील सोस येथील विनायक शिंदे या तरुणाचा मागील वर्षापासून मराठा आरक्षम आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यामुळे आरक्षण मिळेल की नाही, या विवंचनेत तो होता. यातूनच त्याने गावालगत असलेल्या एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विनायक शिंदेंनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिलेली आढळून आली आहे. या चिठ्ठीत त्याने लिहिलयं की, “निवडणुका झाल्या तरी मराठा आरक्षण मिळाले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. याला मी स्वत: जबाबदार आहे”, असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिला आहे.

ही घटना नातेवाईकांना समजताच पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच मृत व्यक्तीचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद चारठाणा पोलीसांत करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही? तपासण्यासाठी फक्त ४ दिवसांचा कालावधी; १७ ऑगस्टपर्यंतच संधी; जाणून घ्या पुढचं वेळापत्रक

Wednesday, 12 August 2026, 19:23

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ९ वर्षांनंतर आला असा योग, यंदाचा गणेशोत्सव १० नाही तर १२ दिवसांचा

Wednesday, 12 August 2026, 18:56

नांदेडमधील सोनसाखळी चोरीतील फरार आरोपी भोरमध्ये जेरबंद

Wednesday, 12 August 2026, 18:32

घोडगंगाच्या पुनरुज्जीवनाला शासनाचा ‘हात’; ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव दुरुस्त करून तातडीने सादर करण्याचे निर्देश…..

Wednesday, 12 August 2026, 18:15

दिल्ली-पुणे फ्लाईटमध्ये थरार! AC बंद पडला, गरम हवा फेकायला लागला’ चिमुकल्यांचा श्वास गुदमरला; प्रवाशांचा संताप अनावर

Wednesday, 12 August 2026, 18:04

उरुळी कांचन येथील ‘इरिगेशन कॉलनी’तील पाटबंधारे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; दुचाकीस्वार घसरून अपघातांचे सत्र सुरूच..

Wednesday, 12 August 2026, 18:00
Next Post
three people arrested for cheating family in nashik

भांडणे सोडविण्यास गेलेल्या आजोबांना मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.