Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भांडणे सोडविण्यास गेलेल्या आजोबांना मारहाण

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 November 2024, 19:31
three people arrested for cheating family in nashik

पुणे : मुलांमध्ये भांडणे सुरू असताना ती सोडविण्यासाठी गेलेल्या अजोबांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. तर, दुसऱ्या तक्रारीत मुलांनी वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अरुण शंकर गायकवाड (वय ६५, रा. लोहियानगर) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित थोरात, सुनिल थोरात व प्रथमेश थोरात (रा. लोहियानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहियानगरमधील गल्ली नं. १ मधील रोडवर बुधवारी सायंकाळी सव्वा चार वाजता घडला.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा नातू तुषार गायकवाड व रोहित थोरात यांच्यात भांडणे चालू होती. ती पाहून अरुण गायकवाड हे भांडणे सोडविण्यासाठी गेले. तेव्हा रोहित थोरात याने फिर्यादींना तू मध्ये का येतो, असे म्हणून त्याच्या हातातील टणक वस्तू फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. तसेच प्रथमेश व सुनिल थोरात यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याविरोधात प्रथमेश थोरात (वय २१, रा. लोहियानगर) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी सागर गायकवाड, साहील गायकवाड, भारत गायकवाड, तुषार गायकवाड (सर्व रा. लोहियानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीचा भाऊ रोहित थोरात व तुषार गायकवाड यांच्यामध्ये भांडणे चालू होती. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीचे वडिल सुनिल थोरात हे गेले. ते भांडणे सोडवून घरी जात असताना सागर गायकवाड व इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फरशी व सिमेंट ब्लॉकनी फिर्यादी व त्यांचे वडिलांना डोक्यात, पाठीवर मारुन जखमी केले. पोलीस हवालदार येलपले तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45

‘एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी!’ पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण

Saturday, 5 September 2026, 19:22

आईने चिमुकल्याला कवटाळलं अन् दोघांनीही धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली; छत्रपती संभाजीनगरात हृदयद्रावक घटना

Saturday, 5 September 2026, 18:36

पुणे महापालिका हद्दीतील अंगणवाड्यांना मिळणार हक्काची जागा; 20 बाय 25 फुटांच्या इमारती उभारण्यात येणार

Saturday, 5 September 2026, 17:40

सरकारचा मोठा निर्णय!शिंदेंच्या ‘या’ मंत्र्याची ताकद घटणार ? शालेय शिक्षण विभागातील अधिकारांना कात्री

Saturday, 5 September 2026, 17:22

PDCC Bank वर कुणाचं वर्चस्व? निवडणुकीआधीच सहकार क्षेत्रात पडद्यामागून मोठ्या हालचाली

Saturday, 5 September 2026, 17:02
Next Post
BJP leader Vinod Tawde sends legal notice to Rahul Gandhi, Mallikarjun Kharge: ‘Apologise unconditionally’

“जाहीर माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा”; राहुल गांधी, खरगेंविरोधात आक्रमक होत विनोद तावडेंनी पाठवली नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp