Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आईने चिमुकल्याला कवटाळलं अन् दोघांनीही धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली; छत्रपती संभाजीनगरात हृदयद्रावक घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 September 2026, 18:36

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात एका 28 वर्षांच्या महिलेने आपल्या अवघ्या 4 वर्षांच्या मुलासह धावत्या रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवले. नांदेडवरून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेससमोर हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. रेल्वेच्या जोरदार धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, मृत महिला आणि तिच्या मुलाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पोलीस सध्या त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

महिलेने एवढे भयानक पाऊल का उचलले, याचे कारण अजून समोर आलेले नाही. कौटुंबिक कलह, मानसिक ताण किंवा आर्थिक विवंचना यांपैकी कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला, या दिशेने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

अलीकडच्या काळात धाराशिव येथील नळदुर्ग किल्ला आणि खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटना ताज्या असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुकुंदवाडी पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, पोलीस तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येऊ शकेल.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी!’ पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण

Saturday, 5 September 2026, 19:22

आईने चिमुकल्याला कवटाळलं अन् दोघांनीही धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली; छत्रपती संभाजीनगरात हृदयद्रावक घटना

Saturday, 5 September 2026, 18:36

पुणे महापालिका हद्दीतील अंगणवाड्यांना मिळणार हक्काची जागा; 20 बाय 25 फुटांच्या इमारती उभारण्यात येणार

Saturday, 5 September 2026, 17:40

सरकारचा मोठा निर्णय!शिंदेंच्या ‘या’ मंत्र्याची ताकद घटणार ? शालेय शिक्षण विभागातील अधिकारांना कात्री

Saturday, 5 September 2026, 17:22

PDCC Bank वर कुणाचं वर्चस्व? निवडणुकीआधीच सहकार क्षेत्रात पडद्यामागून मोठ्या हालचाली

Saturday, 5 September 2026, 17:02

विद्यानंद बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायलं खास गाणं; ‘विद्यानंदा…’चे बोल ठरले चर्चेचा विषय

Saturday, 5 September 2026, 16:38
Next Post

‘एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदी!’ पुण्यात झळकलेल्या बॅनरने महायुतीत पुन्हा चर्चांना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp