Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यानंद बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायलं खास गाणं; ‘विद्यानंदा…’चे बोल ठरले चर्चेचा विषय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 September 2026, 16:38

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या डीजे आणि लाऊडस्पीकरच्या तीव्र आवाजाविरोधात आवाज उठवल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधताना त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि अस्खलित मराठीत आपली बाजू मांडली. त्यांच्या या भूमिकेच्या.समर्थनार्थ आता कला विश्वातील मंडळींनीही पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक विशेष गाणे तयार केले आहे. “विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा…” असे बोल असणारे हे गाणे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्यातून बापट यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक करण्यात आले आहे. या गाण्याच्या माध्यमातून अवधूत यांनी आपल्या अनोख्या शैलीत समाजातील परिस्थितीवर भाष्य केले आहे.

संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर #SupportBapat आणि #HatsOffBapat यांसारखे हॅशटॅग वापरून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, त्याला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, याआधी लोकप्रिय अभिनेत्री आरती सोलंकी यांनीही सोशल मीडियाद्वारे बापट यांना पाठिंबा दिला होता.

बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आरती यांनी स्पष्ट केले की, ध्वनीप्रदूषणाविरुद्ध बोलणे म्हणजे सणावर किंवा गणपती बाप्पावर टीका करणे नव्हे. अशा प्रकारे सर्वसामान्यांपासून ते मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांपर्यंत अनेक जण विद्यानंद बापट यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचे दिसून येत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मेसचालकाचा कारनामा! तरुणीकडून उसने घेतलेले पैसे देण्याच्या बहाण्याने तिला गाडीवर बसवलं; कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध देत निर्जनस्थळी नेऊन….

Sunday, 6 September 2026, 18:28

मुंबईत सिनेस्टाइल बोगस रेड! कारवाई टाळण्यासाठी मागितली १ कोटींची लाच अन् खऱ्या पोलिसांची धाड पडताच…

Sunday, 6 September 2026, 17:51

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! महामेट्रोचा मोठा निर्णय; आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

Sunday, 6 September 2026, 16:17

जरांगेंच्या बालेकिल्ल्यातच ओबीसी नेत्याचं उपोषण! अंतरवालीत आंदोलनाची ठिणगी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Sunday, 6 September 2026, 15:58
Next Post

PDCC Bank वर कुणाचं वर्चस्व? निवडणुकीआधीच सहकार क्षेत्रात पडद्यामागून मोठ्या हालचाली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp