Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : जाणून घ्या ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याचे तोटे व‌ केस गळती रोखण्यासाठी उपाय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 June 2023, 10:59

Health Tips  : ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस जास्तवेळ ओले राहतात. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ लागते. जाणून घ्या ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याचे तोटे

केसांना टॉवेल गुंडाळण्याचे तोटे

– केसगळतीची समस्या असलेल्या महिलांनी ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसगळती आणखी वाढू शकते.
– टॉवेल घट्ट बांधल्याने केसांची मुळे नाजूक होऊन केस लवकर तुटू लागतात.
– टॉवेल गुंडाळल्याने डोक्याची त्वचा जास्त वेळ ओले राहते (Health Tips ) आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
– केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.
– टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.

 

केस गळती रोखण्यासाठी उपाय

केस धुतल्यानंतरक महिला हेअर ड्रायरचे हिट हे फंक्शन बंद करून हेअर ड्रायरने केस सुकवू शकतात. यामुळे केस पटकन कोरडे होतील. (Health Tips ) आणि डोक्याच्या त्वचेची हानी टाळून केसगळती होणार नाही.
मात्र, हेअर ड्रायरचा वापर हिट फंक्शन बंद करूनच करावा. याशिवाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा शॅम्पू करावा. अधिक शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Health Tips : ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने वजन करा कमी

Health Tips : त्वचेच्या अनेक समस्यांवर हळदीचे फेसपॅक फायदेशीर

Health Tips : अनेक आजारांवरही चहा फायदेशीर, जाणून घ्या चहा पिण्याचे फायदे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Daund News : खुटबाव येथील भैरवनाथ विद्यालयाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल २० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.