Lifestyle पुणे : जीवनात आनंदी राहणे आणि सकारात्मक राहणे हे एखादी घटना किंव्हा वाईट अनुभव येऊन / घडून गेल्यावर लक्षात येते. त्यामुळे जीवनात सकारात्मक राहणे हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण बघुयात जीवनात सदैव आनंदी राहायचे असेल तर खालील 12 सूत्रे अंमलात नक्की आणाचं…
नेहमी समाधानी रहा…
मनमोकळे रहा…
सकारात्मक रहा…
अतिविचार करणे टाळा…
संगत चांगली ठेवा…
आई-वडील व रक्ताच्या नात्या सोबत नेहमी आदराने वागा…
नकारात्मक विचारसरणीच्या करणाऱ्या लोकांची संगत लगेच सोडा…
ध्येयप्राप्तीसाठी स्वार्थी बना…
आपल्या छंदावर प्रेम करा…
कोणत्याही परिस्थिती मध्ये लोभी बनू नका…
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद माना…
योगासन, प्राणायाम व ध्यानधारणा यांना दैनंदिन जीवनाचा घटक बनवा…
वरील 12 सूत्रे ही आपल्या सामान्य जीवनात अंगिकरल्यास नक्की फायदा होईल.