Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Babasaheb Ambedkar Jayanti 2023 | बोरीऐंदी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक राबवून मोठ्या उत्साहात साजरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 10:06

राहुलकुमार अवचट

Babasaheb Ambedkar Jayanti 2023 |  यवत – दौंडच्या पश्चिम भागातील बोरीऐंदी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सामाजिक राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेचे सकाळी पूजन करण्यात आले. अक्षय ब्लड बँक, हडपसर यांचे सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी एकूण ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

सहभागी रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी ब्लड बँकेचे डॉ. निलेश पाटील आणि त्यांचे सहकारी, सरपंच जीवन पवार, जेष्ठ पत्रकार एम,जी, शेलार, भीमशक्ती तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

१३२ पुस्तके फुलोरा ग्रंथालयास भेट…

सायंकाळी प्रा, मुकुंद सोनटक्के याचे फुले यांचे जीवनावर व्याख्यान झाले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सकाळी पुणे येथून आंबेडकर ज्योत प्रज्वलित करून गावात आणण्यात आली. ग्रामस्थ आणि तरुणांनी ज्योतीचे स्वागत केले व प्रतिमा पूजन करण्यात आले. तर १३२ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित १३२ पुस्तके फुलोरा ग्रंथालयास  भेट देण्यात आली.

दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांची उत्स्फूर्तपणे भाषणे झाली. तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. जयंती निमित्त निळे ध्वज, बॅनर विजेची रोषणाई करण्यात आली होती, कार्यक्रमात महिला , मुले मुली मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.

यावेळी भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश शेलार, ऋषिकेश शेलार, अमोल शेलार, यश शेलार,रुपेश शेलार, शेलार, धीरज शेलार, पनू शेलार, पंकज शेलार तुषार शेलार, सोमनाथ शेलार, अनिकेत रणपिसे, म्हेहेंद्र साबळे, विकास शेलार, तानाजी शेलार अमोल शेलार अनुष्का शेलार, पायल शेलार, प्राची शेलार, मानसी शेलार, प्रगती शेलार,सार्थक रणपिसे, जय ओव्हाल, , सुध्दार्थ शेलार , सार्थक शेलार, आयुष्य शेलार आदि उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Khed News : दबा धरून बसलेल्या बिबट्याचा ६ वर्षीय मुलीवर हल्ला ; आंबेगाव परिसरातील घटना..!

Yavat News | यवत येथून १० वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Lifestyle : जीवनात सदैव आनंदी राहायचे असेल तर ही सूत्रे अंमलात आणाच....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.