Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : आमदार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने एकाच व्यासपीठावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 17:48

(Politics News) पुणे : रंगतदार कसबा पोटनिवडणुकीनंतर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासणे यांची एकमेकांना कधी येणार, याची उत्सुकता पुणेकरांना लागली होती. आज अखेर पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर दोघांची एकाच व्यासपीठावर भेट झाली.

भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्या विकास निधीमधून कसबा गणपती मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या पाच भित्तिचित्राचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक अँड प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी खासदार गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट, आमदार रविंद्र धंगेकर, भाजपचे नेते हेमंत रासने यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी दोघेही हसत या कार्यक्रमात सहभागी झाले.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पराभव केला होता.

दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. पण दोघांनी पुणे शहराची राजकीय संस्कृती जपत दोघांमध्ये चांगल्या गप्पा झाल्या. त्या दोघांच्या कृतीचं नागरिकांनी कौतुक केलं असून असंच चित्र आगामी काळात देखील पाहण्यास मिळव हीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, ”मी दादापुढे (हेमंत रासने ) जास्त बोलत नाही. मागील तीन दशक खासदार गिरीश बापट यांनी शहरात काम केले असून राजकीय स्तर कसा ठेवावा. हे आजच्या गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मी खासदार गिरीश बापट यांचे धन्यवाद मानतो.” समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि त्याचा समतोल कसा राखला जाईल अस काम त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर मी गिरीश बापट यांच्या विरोधात दोन वेळेस विधानसभा निवडणुक लढवली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील त्याच पद्धतीने काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी काय अमरपट्टी घेवून आलो नाही

लोकशाहीमध्ये जनता ठरवित असते. विजय आणि पराजय असतो आणि आपल्या खांद्यावर जी पताका असते. ती पुढे पुढे घेऊन जायची असते आणि मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही. पण समाजाची सेवा करीत राहणार आहे. असे यावेळी धंगेकरांनी सांगितले.

मला दादांमुळे देशभरात ओळख मिळाली..
मला दादामुळे (हेमंत रासने ) देशभरात नागरिक ओळखायला लागले. त्यांच्यामुळे देशभरात मला ओळख मिळाली. असे त्यांनी म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला. तसेच आम्ही दोघे मित्र असून निवडणुकीच्या काळात भेटू शकलो नाही. आता आम्ही दोघे मतदार संघाच्या विकास कामासाठी एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही प्रतिस्पर्धी नसतो….

निवडणुकीतील प्रतिस्पर्धी एकत्रित आला आहात असे रासने यांना विचारले असता, आम्ही प्रतिस्पर्धी नसतो. आम्ही दोन वेगवेगळ्या मत प्रवाहाचे उमेदवार असतो.तसेच आम्ही केलेल्या कामांचा आशिर्वाद लोकांकडे मागत असतो. त्यामध्ये जनता दोघांना देखील आशिर्वाद देत असते. मात्र जनता ज्या उमेदवाराला अधिक आशिर्वाद देते तो निवडून येतो आणि दुसरा त्याच्या पद्धतीने काम करीत असतो. तसेच आम्ही दोघे यापुढील काळात देखील शहराच्या विकास कामांसाठी एकत्रित येऊ असे रासणे यावेळी सांगितले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Politics News : “बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही दम नाही.. आम्ही काय मुर्ख आहोत का?शिंदे गटाचे शिरसाट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर संतापले

Politics News : हवेलीचे भुमी अभिलेख उपअधिक्षकास धमकावणे पडले महागात ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी थेऊरचे माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

Sanjay Raut : संजय राऊत म्हणतात; राज ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Breaking News : पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Saturday, 17 May 2025, 13:32

उजनी धरण विषारी पाण्याच्या विळख्यात, धरणाकाठचे नागरिक आजाराने त्रस्त ; जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहांचा दावा

Saturday, 17 May 2025, 13:18

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58
Next Post

Indapur Crime : तलवारीने केक कापणे 'अंगलट' ; बर्थडे बॉयला बेड्या, इंदापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक..!

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.