Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jio युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; आता रिचार्ज केल्यावर मिळणार नाही ‘ही’ ऑफर

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 9:00

मुंबई : सध्या अनेक मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात IPL पाहणाऱ्या युजर्ससाठी Jio ने एक नवीन प्लान आणला होता. आता हा प्लान जिओने बंद केला आहे. Jio ची मोफत JioHotstar ऑफर बंद करण्यात आली आहे.

JioHotstar 299 रुपये किंवा त्याहून अधिक प्रीपेड प्लॅन रिचार्ज करणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध होती. IPL (इंडियन प्रीमियर लीग) 2025 सुरू होण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी Jio ने ही ऑफर जाहीर केली होती. Jio प्रीपेड प्लॅनसह, युजर्संना आजपर्यंत IPL 2025 आणि JioHotstar च्या इतर सामग्री लायब्ररी पाहण्यासाठी विनामूल्य सेवा मिळत होती. ही ऑफर केवळ 31 मार्च 2025 पर्यंत जाहीर करण्यात आली होती आणि त्याची वैधता वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या ऑफरसह, जर तुम्ही दररोज 2GB डेटा प्लॅन रिचार्ज केला तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. तुम्हाला रिलायन्स जिओकडून मोफत JioHotstar चा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही 949, 195 आणि 100 रुपयांचे प्लॅन निवडू शकता. हे तिन्ही प्लॅन 31 मार्च 2025 नंतरही उपलब्ध राहतील. 195 आणि 100 रुपयांचे प्लॅन डेटा व्हाउचरसह येतात. तर 949 रुपयांचा प्लॅन इतर सेवेसह मिळत आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

NCP एकत्रीकरणाला नकार? स्वतंत्रपणे सत्तेत जाण्याची शरद पवार गटात चर्चा

Monday, 16 November 2026, 9:51

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Monday, 16 November 2026, 9:33

तळेगावच्या बंद कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाहांकडून 1,500 कोटींची घोषणा

Monday, 16 November 2026, 9:10

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांची निर्घृण हत्या? वैनगंगा नदीकाठी आढळल्या रक्ताच्या थारोळ्यात

Monday, 16 November 2026, 8:34

राज्यात हुडहुडी, पारा आणखी घसरणार! धुळे १०.४ अंशांवर; उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढण्याचे संकेत

Monday, 16 November 2026, 8:25
Next Post

 BSNL चेही 5G मध्ये पाऊल; 'या' शहरांमध्ये 5G नेटवर्कची टेस्टिंग केली सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp