Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 BSNL चेही 5G मध्ये पाऊल; ‘या’ शहरांमध्ये 5G नेटवर्कची टेस्टिंग केली सुरू

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 2 April 2025, 9:30

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी अशी ओळख असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल सतत आपल्या नेटवर्कवर काम करत आहे. कंपनी शक्य तितक्या लवकर देशभरात 4G मोबाईल नेटवर्क आणण्यात व्यस्त आहे. आता बीएसएनएलने काही शहरांमध्ये 5G नेटवर्कची चाचणी देखील सुरू केली आहे. यामध्ये जयपूर, लखनौ, चंदीगड या शहरांचा समावेश आहे.

बीएसएनएलचे जूनपर्यंत एक लाख 4G टॉवर्स बसवण्याचे उद्दिष्ट आहे. हे टॉवर्स 5G वर अपग्रेड करता येतील. येत्या काही दिवसांत BSNL च्या 5G सेवेचे रोलआउट सुरू होऊ शकते. असे झाल्यास, सरकारी कंपनी 5G सेवा देणारी चौथी दूरसंचार सेवा कंपनी बनेल. Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे 5G नेटवर्क लाँच केले आहे. BSNL ने 5G पायाभूत सुविधांची चाचणी सुरू केली आहे. टॉवर साइट्स जयपूर, लखनौ, चंदीगड, भोपाळ, कोलकाता, पाटणा, हैदराबाद, चेन्नई आणि इतर काही राज्यांच्या राजधान्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.

पुढील तीन महिन्यांत 5G सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी त्या दूरसंचार मंडळांमध्ये 5G ची चाचणी करत आहे, ज्या ठिकाणी कंपनीचे नेटवर्क स्ट्राँग आहे. कानपूर, पुणे आणि विजयवाडा यांसारख्या शहरांमध्येही बेस ट्रान्सिव्हर स्टेशन उभारले जात असल्याचे सांगण्यात येते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच, आणखी 7 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp