Fire News | सोरतापवाडीतील “श्रीनाथ इंटरप्राइजेस” या गोडावूनला भिषण आग ; सुमारे सव्वा कोटींचे साहित्य जळून खाक..!
Fire News | उरुळी कांचन, (पुणे) : पुणे -सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरातील कै. वसंत धोंडिबा चौधरी ...