Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : सुरक्षारक्षकाच्या कानपटीला पिस्टल लावून उरुळी कांचन जवळील चारचाकी कारची चोरी ; वर्षभरातील दुसरी घटना, परिसरात खळबळ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 May 2023, 12:11

Uruli Kanchan News | उरुळी कांचन : अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून चोरट्यांनी कार चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन जवळली सोरतापवाडी येथून समोर आला आहे. येथील शिव मोटर्स कार बजारात आज पहाटे साडेचार वाजता चोरीचा हा प्रकार घडला आहे.

Uruli Kanchan | रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या ६२ वर्षीय वृद्धेचे रेल्वे गेटमन व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण ; उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ येथील घटना.

याप्रकरणी शिव मोटर्स चे मालक महादेव विठ्ठल झरांडे (वय-२५) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर तत्काळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. चोरट्यांनी अंदाजे 4 लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर गाडी नं. MH12-HZ-3737 कार चोरून नेली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Loni Kalbhor | आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आता खरी प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज – हवेलीचे वनपरिक्षेत्र आधिकारी मुकेश सणस

 

सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल…

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी झरांडे यांचे सोरतापवाडी येथे कारबाजारात शिव मोटर्स हे कार खरेदी विक्रीचे दुकान आहे. आज रविवार १४ मे रोजी पहाटे साडेचार वाजता या कारबाजारात तीन अज्ञात चोरटे आले.दरम्यान धारदार हत्यारे व बंदूक जवळ असलेल्या चोरट्यांनी काराबाजारात असलेल्या निवृत्ती देवके (वय-४५) या  सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावली व स्विफ्ट डिझायर गाडी चोरून नेली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

एक वर्षापूर्वी याच ठिकाणावरून एक चारचाकी चोरीला…

दरम्यान, मागील एक वर्षापूर्वी याच ठिकाणावरून एक मारुती सुझुकी या कंपनीची इर्टिगा हि चारचाकी चोरीला गेली होती.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तिचाही अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून चोरी गेलेल्या गाड्यांचा शोध कधी लागणार असा प्रश्न नागरिक विचारू लागलेआहेत.

Uruli Kanchan | रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी आलेल्या ६२ वर्षीय वृद्धेचे रेल्वे गेटमन व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण ; उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ येथील घटना..

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘तुलाही असाच फेकून देईन!’ केतन प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी दिल्याचा आरोप; तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

Monday, 28 September 2026, 10:13

घरात पीठ संपलं म्हणून शेजाऱ्याकडे मागायला गेली; 52 वर्षीय आरोपीची नजर फिरली अन् 12 वर्षीय मुलीवर केला अत्याचार; पुण्यातील घटना

Monday, 28 September 2026, 9:45

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Monday, 28 September 2026, 9:20

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप मागे; सोमवारपासून बँका राहणार सुरू

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06
Next Post

Good News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; राज्यात मान्सून ८ जूनला प्रवेश करणार - हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp